थंड गार लीची सरबत रेसिपी
साहित्य:
- ३०० ग्रॅम लीची
- १ वाटी पाणी
- २-३ चमच मध
- लीचीचा फक्त गर एक वाटी पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्या
- त्यार झालेला रस गाळून घ्या
- त्यामध्ये मध घाला, फ्रीजमध्ये थंड करत ठेवा
- थोडे आईस क्युब्स टाकून सर्व्ह करा
A blog for Indian recipes, find the best recipes for Indian festivals, celebrations like wedding, parties, picnics & get togethers.