ख़रबुजा सरबत् रेसिपि
साहित्य:
- २ वाटी कापलेले ख़रबुजाचे तुकडे
- दीड वाटी पाणी
- ३ चमच मध
- ख़्ररबुज पाण्यात टाकून मिक्सर मधून फिरवून घ्या
- मिक्सरमधील रस पातल कपडयाने गालून घ्या
- त्याम्ध्ये मध टाकून एक जिव करा
- थोडा वेळ फ्रिजमध्ये गार करत ठेवा
- थोडे आईस क्युब्स टाकून सर्व्ह करा