आंबट, गोड तिखट आवळे
साहित्य:
- २५० ग्रॅम आवळे
- दीड चमच तेल
- अर्धा चमचा हळद
- १ लहान चमचा लाल तिखट
- मीठ चवीप्रमाणे
- १ लहान चमचा बडीशेप
- मेथीचे दाणे
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा जिरे
- २-४ लाल मिरच्या
- कुकरमधून आवळे वाफवून घ्या
- बिया काढून त्याच्या फोडी करा
- कढईत तेल गरम करा त्यात जिरे, मोहरी, बडीशेप मेथीचे दाणे, लाल-तिखट घाला
- त्यात लाल मिरचीचे तुकडे टाका
- हळद, मीठ घालून मंद आचेवर शिजू द्या
- अधून-मधून हलवत राहा
- आपला वेगळा असा चट-पटीत आवळा तयार आहे