श्रीखंड रेसिपी
साहित्य:- २५० ग्राम चक्का
- १ कप साखर
- १ लहान चमचा वेलचीपूड
- १ लहान चमचा चारोळी
- १ मोठा चमचा पिस्त्याचे काप
- १ मोठा चमचा बदामाचे पातळ काप
कृती:
- एका बोलमध्ये चक्क घ्या, त्यात साखर घालून निट मिक्स करा.
- चक्का आणि साखरेचे मिश्रण पुरणयंत्रातून (बारीक जाळी वापरून) फिरवावे, असे केल्याने चक्का आणि साखर व्याव्स्तीथ मिक्स होतात.
- गाळलेल्या तयार मिश्रणात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित मिक्स करावे.
- तयार श्रिखंड सर्व्हींग बोलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
- थंडगार श्रीखंड पुरीबरोबर सर्व्ह करावे.