बटर चिकन रेसिपी
साहित्य:
- १ किलो तंदुरी चिकन
- ३० ग्रॅम दही
- एक चमचा तेल
- १ चमचा जिरे
- २५० ग्रॅम टोमॅटो प्युरी
- १५० ग्रॅम क्रिंम
- १ कापलेली हिरवी मिरची
- १ जुडी कापलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- चिकनचे ८-१० तुकडे करून घ्यावे.
- तेल व दही गरम करावे.
- त्यामध्ये जिरे टाकावे नंतर टोमॅटो प्युरी टाकून चांगले परतवून घ्या.
- २ मिनिटानंतर नंतर चिकनचे तुकडे टाकून ८-१० मिनिटे शिजवावे मधून मधून हालवत राहावे.
- नंतर क्रिम टाकून एकजीव करून सर्विंग डिशमध्ये काढून कोथिंबीर व हिरव्या मिरचीने सजवून सर्व्ह घ्यावे.