कैरि दुधि पकोडा रेसिपी
साहित्य:
- एक वाटी किसलेला दुधी
- एक वाटी कैरचा क़ीस
- १ चिमुट ओवा
- अर्धा चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा चाट मसाला
- दीड वाटी बेसन
- बारीक़ तीन-चार हिरव्या मिरच्या
- पाच-सहा पुदिन्याची पाने
- चवीप्रमाणे मीठ
- तऴण्यासाटी तेल.
- आवश्यकतेनुसार पाणी
- बेसन चाळून घ्या.त्यामध्ये दुधीचा कीस, केरीचा कीस, ओवा, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेले पुदिन्याची पाने, चाट मसाला, मीठ व पाणी घालून पीठ चांगले एकजीव करून घ्या.
- एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या.
- त्यामध्ये तयार पीठाचे भजीच्या आकाराचे गोळे बनवून मंद आचेवर तळून घ्या
- सर्विंग डिशमध्ये काढून घ्या.
- गरमा गरम भजी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.