आंबा डीलाईट रेसिपी
साहित्य:
- २ पिकलेले आंबे
- १ कप नारळाचे दुध
- १/४ चमच वेलची पूड
- साखर गरजेनुसार
- आंब्याची साल काढून त्याच्या गराची प्युरी बनवून घ्या
- नारळाच्या दुधात, आंब्याची प्युरी, साखर, वेलची पूड घाला
- बर्फाचे तुकडे घालून आंबा डीलाईट थंड-गार सर्व्ह करा