बदाम बिस्कीट
साहित्य:
- ३ मोठे चमचे पिठी साखर
- ५ मोठे चमचे मैदा
- २ मोठे चमचे तूप
- २-३ थेंब बदाम इसेन्स
- २-३ लहान चमचे दुध
- चिमुटभर बेकिंग पावडर
- बदाम
- मीठ
- तूप व साखर फेटून घ्या
- मैदा, मीठ व बेकिंग पावडर चालून मिक्स करून घ्या
- इसेन्स व दुध मिक्स करून, एका पोलिथिन मध्ये गुंडाळून १५-२० मिनिटे ठेवून, नंतर लाटून घ्या
- आवडीच्या आकारामध्ये कापून बेक करा
- बेक करण्यापूर्वी अंड्यातील पिवळ्या बलकाने किंवा लोण्याने ब्रश करा व बिस्कीटावर बदाम लावा
- बेक केलेले बिस्कीट, चहा किंवा दुधाबरोबर सर्व्ह करा