द्राक्षांचा मुरंबा रेसिपी
साहित्य:
- १ किलो द्राक्षे
- १ किलो साखर
- ८-१० थेंब गुलाब पाणी
- १ ग्राम केशर
- पिकलेले द्राक्ष घेऊन पाण्यात धुवावे व एका स्वच्छ कपड्यावर पसरावे
- साखरेचा एक तारेचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये द्राक्ष टाका
- गुलाब पाण्याची ८-१० थेंबे व केशर टाका
- उकळी आल्यावर खाली उतरवून थंड करा, हा मुरंबा काचेच्या बरणी मध्ये भरून ठेवा
- हा मुरंबा लहान मुले आणि वृद्धांना खूप लाभदायी आहे