ब्रेड बर्फी रेसिपी
साहित्य:
- ४-५ ब्रेड स्लाईस
- २-३ मोठे चमचे दुध पावडर
- १/२ कप पनीर
- १/४ कप किसलेले सफरचंद
- तळ्ण्यासाठी तेल किंवा तूप
- ७-८ बदाम
- ७-८ काजू
- तेल किंवा तूप गरम करा.
- ब्रेड स्लाईस आवडीनुसार कापून घ्या.
- गरम तेलात कापलेले ब्रेड स्लाईस तळुन घ्या आणि ब्राऊन पेपरवर काढून घ्या.
- पनीर,दुध पावडर, किसलेलं सफरचंद एकत्र मिक्स करा.
- या मिश्रणाचा थर तळलेल्या तुकड्यांवर लाऊन घ्या.
- सुका मेव्यानी सजून खायला घ्या.